बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचं आयोजन
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहा...
संगमनेर, अहमदनगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. सध्या बाळासाहेब थोरात सध्या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आहेत. मुंबईत ते विश्रांती घेत आहे. वाढदिवसानिमित्त ऑनलाइन संवाद साधण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 07, 2023 11:43 AM
Latest Videos