Nana Patole LIVE | कॉंग्रेसच्या काळात लसी देण्यात भेदभाव नव्हता – नाना पटोलेंवर मोदींवर टीका

| Updated on: May 21, 2021 | 11:58 AM

आतापर्यंत देशाने अनेक महामारी पाहिल्या. यामध्ये कॉंग्रेसच्या काळात लसी देण्यात भेदभाव होत नव्हता, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.