Mumbai | मुंबईत मोदी सरकारविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी

| Updated on: May 20, 2021 | 10:50 AM

Mumbai | मुंबईत मोदी सरकारविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी, काँग्रेसची घटकोपर पूर्वमध्ये जागोजागी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. “मोदीजी हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया”, पोस्टरमधून मोदींना थेट सवाल.