Ratnagiri | रिफायनरी समर्थकांकडून जमिन अधिग्रहणाचे संमतीपत्र-tv9

Ratnagiri | रिफायनरी समर्थकांकडून जमिन अधिग्रहणाचे संमतीपत्र-tv9

| Updated on: Jun 13, 2022 | 8:41 PM

आज तीन हजार एकरवरील जमिन मालकांनी आज एमआयडीसी (MIDC) आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही संमतीपत्र दिली.

रत्नागिरी : येथील राजापूर तालुक्यात धोपेश्वर रिफायनरी (Dhopeeshwar Refinary)वरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. ज्यामुळे रत्नागिरीतील हा विषय अख्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. तर मध्यंतरी या रिफायनरीवरून आंदोलकांना पैसा परवला जात असल्याचा खळबळ जनक आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकल्प आधिकच वादात अडकला होता. मात्र आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. ज्यामुळे अवेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ज्याप्रकल्पाला लोकांनी विरोध केला होता. आता ते हा प्रकल्प सुरू व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. तर ज्यांनी यासाठी विरोध केला होता. त्यालोकांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आज तीन हजार एकरवरील जमिन मालकांनी आज एमआयडीसी (MIDC) आणि जिल्हाधिकाऱ्यांना ही संमतीपत्र दिली. तर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी (Green Refinery Project)बैठकीय हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेना आमदारांसह अनेक प्रकल्प संमर्थक उपस्थित होते.

 

 

Published on: Jun 13, 2022 08:41 PM