Corona Update | नाशिक, कोल्हापूर, धुळ्यात लॉकडाऊन शिथिल

| Updated on: May 24, 2021 | 11:29 AM

Corona Update | नाशिक, कोल्हापूर, धुळ्यात लॉकडाऊन शिथिल

नाशिक, कोल्हापूर, धुळ्यात लॉकडाऊन शिथिल, कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने निर्णय, लॉकडाऊन शिथिल होताच कोल्हापुरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, तर नाशकात आज 11 दिवसांनी उद्योग सुरु