नव्या विषाणूमुळे भारतात कोरोनाचा विस्फोट, WHO च्या डॉ. स्वामीनाथन यांचा दावा

| Updated on: May 10, 2021 | 8:58 AM

नव्या विषाणूमुळे भारतात कोरोनाचा विस्फोट झाला असून लसीकरण हा एकमेव उपाय आहे, असा दावा WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे