Corona Update | विधीमंडळात कोरोना चाचणीला सुरुवात

| Updated on: Jul 03, 2021 | 7:44 PM

येत्या 5 जुलेपासून विधीमंडळ अधिवेशनाला सुरवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ही कोरोना चाचणी करण्यात येत आहे. (Corona test begins in legislature in the background of the session)

मुंबई : विधीमंडळात कोरोना चाचणीला सुरुवात झाली आहे. या चाचणीमध्ये आतापर्यंत 40 आमदारांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. येत्या 5 जुलेपासून विधीमंडळ अधिवेशनाला सुरवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ही कोरोना चाचणी करण्यात येत आहे.