Nagpur Corona | नागपुरात प्रवेशाआधी कोरोना चाचणी बंधनकारक

| Updated on: May 19, 2021 | 3:57 PM

कोरोनाचा वाढता कहर पाहता आता नागपुरात प्रवेशाआधी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणी नंतरच शहरात प्रवेश दिला जातोय.