Lucknow Corona | लखनौमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू

| Updated on: May 26, 2021 | 10:55 AM

लखनौमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू, लखनौच्या SGPGI च्या मायक्रोबायोलॉजीच्या सर्वेक्षणात माहिती, तीन ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणानंतर आढळला विषाणू