Corona Update | कोरोनाचा नवा स्ट्रेन शक्तीशाली, एनबीटीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. (Corona's New Strain is very powerful, shocking information in NBT's report)
Latest Videos