‘भाजप तुपाशी शिंदे गट उपाशी’ सामानातून टीका
नंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपात्रातून टीका करताना भाजपने चांगली खाती स्वतःकडे घेतली असे म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने खाते वाटप केले
मुंबई- सामानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यावर खाते वाटपावरून टीका करण्यात आली आहे. भाजप (BJP)तुपाशी शिंदे गट उपाशी अशी टीका सामातून करण्यात आली आहे. भाजप – शिंदे गटाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नुकतेच खाते वाटप करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (samana)वर्तमानपात्रातून टीका करताना भाजपने चांगली खाती स्वतःकडे घेतली असे म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने खाते वाटप केले.
Published on: Aug 15, 2022 12:04 PM
Latest Videos