Goa | गोव्यात 31 मेपर्यत कर्फ्यू कायम राहणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

| Updated on: May 21, 2021 | 7:12 PM

गोव्यात 31 मेपर्यत कर्फ्यू कायम राहणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. (Curfew will continue in Goa till May 31, Goa Chief Minister Pramod Sawant has announced)

गोवा : गोव्यात 31 मेपर्यत कर्फ्यू कायम राहणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. गोव्यातील वाढती लोकसंख्या पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे.