Kokan Tauktae Cyclone | कोकणात तौक्ते चक्रीवादळचा फटका, अंदाजे 1 हजार कोटींचं नुकसान
Kokan Tauktae Cyclone | कोकणात तौक्ते चक्रीवादळचा फटका, अंदाजे 1 हजार कोटींचं नुकसान
कोकणात तौक्ते चक्रीवादळचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे अंदाजे 1 हजार कोटींचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सिंधुदुर्गात 5 कोटी 77 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Latest Videos