Aurangabad | औरंगाबादेत नाश्ता सेंटरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
Aurangabad | औरंगाबादेत नाश्ता सेंटरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
औरंगाबादेत नाश्ता सेंटरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. नाश्ता सेंटरचे शटर स्फोटाने 40 ते 50 फूट वर उडाले. स्फोटाच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण. सुदैवाने लॉकडाऊन असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
Latest Videos