Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू

Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू

| Updated on: Sep 04, 2022 | 6:20 PM

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईजवळ पालघरमध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर मिस्त्री यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Published on: Sep 04, 2022 06:20 PM