Dahi Handi 2022 : भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटलांची दहीहंडी, दहीहंडीचा उत्साह, उंचच उंच मनोरे
बोलगोपालांची मोठ्या प्रमाणात हजेरी याठिकाणी दिसते आहे, नऊ-नऊ थर याठिकाणी केले जात आहेत. याठिकाणी नऊ थरांची दहीहंडीचा मनोरा रचण्यात आला. अगदी आकर्षक असा मनोरा यावेळी करण्यात आला.
भिवंडीत (Bhivandi) प्रतिष्टेची दहिहंडी (Dahi Handi 2022) आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन केलं जातं. याठिकाणी असंख्य गोविंदा पथक येतात. यंदा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कपिल पाटील दहीहंडी उत्सवात येणार आहे. याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. ठाणे, भिवंडी याठिकाणी देखील दहीहंडीचा उत्साह दिसत आहे. राज्यभरता ठिकठिकाणी दहीहंडी राजरा होताना दिसत आहे. भिवंडीत नऊ थरांचे मनोरे रचले जात आहेत. बोलगोपालांची देखील मोठ्या प्रमाणात हजेरी याठिकाणी दिसते आहे, नऊ नऊ थर याठिकाणी केले जात आहेत. याठिकाणी नऊ थरांची दहीहंडीचा मनोरा रचण्यात आला. अगदी आकर्षक असा मनोरा यावेळी करण्यात आला.
Published on: Aug 19, 2022 12:53 PM
Latest Videos