Special Report | शेअर मार्केटचा 'बच्चन' गेला!

Special Report | शेअर मार्केटचा ‘बच्चन’ गेला!

| Updated on: Aug 14, 2022 | 9:43 PM

शेअर्स मार्केटचे बच्चन अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला उधारीच्या पाच हजार रुपयांच्या जोरावर या माणसाने 40 हजार कोटींचे साम्राज्य उभा केले. याच माणसाने फक्त दोन दिवसात शेअर मार्केटमध्ये 618 कोटी रुपये कमवून दाखवले होते. शेअर मार्केटचा ट्रेंड ओळखणारा या माणसाला मात्र एका पश्चाताप कायम राहिला होता. आपण घरात बसून किती पैसे कमवू शकतो हे प्रश्नाच्या […]

शेअर्स मार्केटचे बच्चन अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला उधारीच्या पाच हजार रुपयांच्या जोरावर या माणसाने 40 हजार कोटींचे साम्राज्य उभा केले. याच माणसाने फक्त दोन दिवसात शेअर मार्केटमध्ये 618 कोटी रुपये कमवून दाखवले होते. शेअर मार्केटचा ट्रेंड ओळखणारा या माणसाला मात्र एका पश्चाताप कायम राहिला होता. आपण घरात बसून किती पैसे कमवू शकतो हे प्रश्नाच्या सर्व अंदाजानं खोटं ठरवणारा माणूस म्हणजे राकेश झुनझुनवाला होता. पाच हजार रुपयांपासून या माणसांना शेअर बाजार खेळायला सुरुवात केली होती. पस्तीस वर्षात त्या पाच हजारांचे 40 हजार कोटी बनवले होते. म्हणूनच झुंजूनवाला यांना भारतीय शेअर मार्केटचा बिगबुल, भारताचा बरेन बफे म्हटलं गेले आहे. कोणत्याही इंडस्ट्रीज अनेक चार्ज असतात मात्र झुंजूनवाला हे एकटेच शेअर मार्केटचे अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद असे सगळं काही होते. ज्या शेअर्सवर झुंजूनवाल्यांची नजर पडली त्या कंपनीचं भांडवलाचा साम्राज्य उघडायचंच उघडायचे.

Published on: Aug 14, 2022 09:43 PM