Pune -Deep Amavasya | पुण्यात म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्या साजरी

Pune -Deep Amavasya | पुण्यात म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्या साजरी

| Updated on: Jul 28, 2022 | 10:50 PM

पुण्यातील  म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्येला ५११ पारंपरिक दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने  या म्हसोबा उत्सवाचे आयोजन करम्यात आले होते. 

पुणे : पुण्यात(Pune ) दीप अमावस्या(Deep Amavasya) उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील  म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्येला ५११ पारंपरिक दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने  या म्हसोबा उत्सवाचे आयोजन करम्यात आले होते.  कालीचरण महाराज यांनी या  दीपोत्सव प्रमुख उपस्थिती लावली, नागरीकांनी मोठ्या संख्यने या या दीपोत्सवात सहभाग घेतला. दीपोत्सवच्या निमित्ताने म्हसोबा मंदिर दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाले. हा दीपोत्सव पाहण्यासाठी देकील नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Published on: Jul 28, 2022 10:48 PM