संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते; शिंदेगटाच्या बड्या नेत्याचा घणाघात
शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, असं दीपक केसरकर म्हणालेत.”संजय राऊत हे आमच्या मतावर निवडून राज्यसभेवर गेलेत. त्यांच्यात थोडीतरी नैतिकता असेल तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. त्यांना हे सगळं बोलण्याचा अधिकार नाही. आमच्याच मतावर निवडून आले आणि आमच्याबद्दल बोलतात हे चुकीचं बोलणं योग्य नाही, असंही केसरकर म्हणालेत.
Published on: Jan 29, 2023 10:21 AM
Latest Videos