संतोष बांगर यांचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल, दीपक केसरकर यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…
शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बांगर यांनी संयम ठेवायला हवा. आम्ही त्यांच्याशी बोलू. कुठलाही कॉल असेल तरी मारहाण झाली नाही पाहिजे. ते आमदार आहेत म्हणून कारवाई होणार नाही, असं समजून नये. पण लोकांवर अन्याय झाला की शिवसैनिक पेटून उठतो कदाचित तसं असेल पण मी त्यांच्याशी नक्की बोलेन, असं केसरकर म्हणालेत.
Published on: Jan 25, 2023 12:36 PM
Latest Videos