उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ आक्रमक, दिपाली सय्यद यांची भूमिका काय? वाचा…
महाराष्ट्र केसरीला कालपासून सुरुवात झाली आहे. तिथे दिपाली सय्यद यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरु झालेल्या वादावर भाष्य केलंय. पाहा...
Deepali Sayyad on Urfi Javed Fashion Sense : महाराष्ट्र केसरीला पुण्यात कालपासून सुरुवात झाली आहे. तिथे दिपाली सय्यद यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरु झालेल्या वादावर भाष्य केलंय. “उर्फी जावेदने आता थांबलं पाहिजे. ती खूप मोठी झाली आहे. लोकांच्या तोंडात आता तिचंच नाव आहे. तिला मिळलेल्या प्रसिद्धीचा चांगला वापर केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कमी कपडे घालणे चुकीचे आहे. मी तिचे समर्थन करणार नाही. महिला महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे त्यासाठी आज मी आले आहे”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
Published on: Jan 11, 2023 08:07 AM
Latest Videos