काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
काँग्रेसच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. पाहा...
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्यांना ईडीने नोटीस (ED Notice) दिली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald case) ईडीकडून काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधल्या काही काँग्रेस नेत्यांना ईडी कडून नोटीस देण्यात आली आहे. चार नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती आहे. या चारही नेत्यांना पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.
Published on: Sep 24, 2022 09:36 AM
Latest Videos