दिल्लीत विरोधी पक्षाची बैठक, अर्थसंकल्पावर चर्चा, पाहा...

दिल्लीत विरोधी पक्षाची बैठक, अर्थसंकल्पावर चर्चा, पाहा…

| Updated on: Feb 02, 2023 | 11:15 AM

काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावर या बैठकीत चर्चा झाली. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पाहा...

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावर या बैठकीत चर्चा झाली. विरोधी पक्ष सभागृहात अर्थसंकल्पावर आक्रमक होण्याची शक्यता आहे. संजय राऊत बैठकीला उपस्थित होते.तसंच अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्र सरकारची रणनीती ठरवण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अमित शहा राजनाथ सिंह पियुष गोयल प्रल्हाद जोशी बैठकीला उपस्थित होते.