नांदेडमध्ये धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती

नांदेडमध्ये धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती

| Updated on: Apr 28, 2022 | 9:46 AM

धावत्या रेल्वेतच महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या महिलेला अचानक कळा येऊ लागल्याने डॉक्टरांच्या मदतीने धावत्या रेल्वेतच संबंधित महिलेची प्रसुती करण्यात आली. आई आणि बाळ दोनही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

धावत्या रेल्वेतच महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या महिलेला अचानक कळा येऊ लागल्याने डॉक्टरांच्या मदतीने धावत्या रेल्वेतच संबंधित महिलेची प्रसुती करण्यात आली. आई आणि बाळ दोनही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अदिलाबाद ते परळी प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.