Nanded | पंढरपूर वारीवरचे निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
वारकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ आणि मृदुंग वाजवत लक्ष वेधले. (Demonstration in front of Nanded District Collector's Office demanding lifting of restrictions on Pandharpur Wari)
नांदेड : पंढरपूरच्या वारीवरचे निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी वारकऱ्यांनी आज नांदेडमध्ये निदर्शने केली. वारकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ आणि मृदुंग वाजवत लक्ष वेधले. पंढरपूरच्या वारीला वारकऱ्यांना कमी संख्येने जाऊ द्यावे , पंढरपूरचे विठ्ठल मंदिर उघडावे अशी मागणी वारकऱ्यांनी केलीय. जिल्हाधिकारी कार्यालयासासमोर होणाऱ्या या अनोख्या आंदोलनाने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Latest Videos