कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागणार? अजित पवार म्हणतात...

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागणार? अजित पवार म्हणतात…

| Updated on: Aug 15, 2023 | 11:50 AM

यावेळी राज्याचे प्रमुख नेते, मंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्र्यांनी ध्वजारोहन केलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण पार पडले. त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण पार पडले.

कोल्हापूर, 15 ऑगस्ट 2023 | राज्याच्या काणोकोपऱ्यात आज स्वातंत्र्यदिन जोरात साजरा केला जातोय. यावेळी राज्याचे प्रमुख नेते, मंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्र्यांनी ध्वजारोहन केलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण पार पडले. त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण पार पडले. यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासह त्याच्या सांस्कृतिक वारसावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर बाबात गौरव उद्गार काढताना थेट काही गंभार प्रश्नांमध्ये हात घातले. ज्यात कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हद्दवाढ हा देखील आहे. यावेळी अजित पवार यांनी हद्दवाढीबाबत काय म्हटलं आहे. पाहा या व्हिडीओत…

Published on: Aug 15, 2023 11:50 AM