Ajit Pawar On Corona | 'पुण्यातल्या शाळा पुढचा एक आठवडा बंदच राहणार'

Ajit Pawar On Corona | ‘पुण्यातल्या शाळा पुढचा एक आठवडा बंदच राहणार’

| Updated on: Jan 22, 2022 | 2:26 PM

पुण्या(Pune)तल्या शाळा अजून सात दिवस सुरू होणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

पुण्या(Pune)तल्या शाळा अजून सात दिवस सुरू होणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. पुण्यात कोरोना (Corona) पॉझिटिव्हिटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे एक आठवडा शाळा सुरू करणार नाही. कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेतलं जात आहे. त्यामुळे कुणी काही बोललं असेल तर त्याला अर्थ नाही, असंही ते म्हणाले.