Corona Vaccination | देशात कोणत्या राज्यात मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Corona Vaccination | देशात कोणत्या राज्यात कोरोनाचे मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. रोज लाखो नव्या रुग्णांनी नोंद केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या पातळीवर राबवली जात आहे. अनेक राज्यांनी नागरिकांना लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. सध्या मध्य प्रदेश, गोवा, केरळ, बिहार, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोनाची मोफत लस दिली जाईल.
Published on: Apr 25, 2021 08:49 PM
Latest Videos