Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाची स्थिती काय ?, जाणून घ्या या रिपोर्टच्या माध्यमातून
Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाची स्थिती काय ?, जाणून घ्या या रिपोर्टच्या माध्यमातून
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा घातक असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संसर्गावर नियंत्रण मिळावण्यसाठी राज्य सरकारकडून अनेक पाऊल उचलण्यात येत आहेत. राज्य सराकर लॉकडाऊन लागू करणार असून त्याची लवकरच घोषणा होणार आहे. सध्या राज्यात कोरोनाची स्थिती काय आहे. हे जाणून घ्या या रिपोर्टच्या माध्यमातून
Latest Videos