Tauktae Cyclone | वादळांना नावं कशी दिली जातात? महाराष्ट्रावर घोंगावणाऱ्या ‘तौत्के’चा अर्थ काय?
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ (Tauktae Cyclone) अधिक सक्रिय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा […]
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ (Tauktae Cyclone) अधिक सक्रिय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. याच चक्रीवादळाबद्दल जाणून घ्या, या स्पेशल रिपोर्टमध्ये
Latest Videos