Special Report | मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांची कोंडी? भाजपा बॅकफुटवर?

| Updated on: May 08, 2021 | 7:23 PM

Special Report | मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांची कोंडी? भाजपा बॅकफुटवर?

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण दद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजी आहे. अनेक मराठा संघटना पुन्हा आक्रमक झाल्या असून कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर राज्यभर निदर्शने करणार असल्याचे मराठा समाजाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा आरक्षणावरुन चाललेल्या राजकारणानेसुद्धा कुस बदलल्याचं दिसतंय. मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा लागू करणारे तत्कालीन मुख्यंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका होतेय. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरुन एक मार्मिक टिप्पणी केली आहे. यावरच आधारीत मराठा आरक्षणावरील ही दुसरी बाजू नक्की पाहा आणि समजून घ्या..