Special Report | अजित पवारांनी फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं?
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते विधान परिषदेच्या निवडणुकाकडे. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असले तरी भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला मात्र आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास वाटतो आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते विधान परिषदेच्या निवडणुकाकडे. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असले तरी भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला मात्र आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास वाटतो आहे. त्यासाठी रावसाहेब दानवे यांनी आमचा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस आम्ही वेगळा डाव टाकणार असा दावा ते करत आहेत तर अजित पवार यांनी सांगितले आहे की, आता विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्याचा निकाल लागेल तेव्हाच समजेल की कोणाकडे किती ताकद आहे आणि किती मतं अस त्यांनी सांगितले आहे.
Published on: Jun 16, 2022 09:08 PM
Latest Videos