Special Report | देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर गंभीर आरोप, आव्हाडांचे थेट प्रत्युत्तर

| Updated on: Apr 01, 2021 | 9:29 PM

Special Report | देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर गंभीर आरोप, आव्हाडांचे थेट प्रत्युत्तर (devendra fadnavis jitendra awhad)

मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन, निलंबित पोलीस अधिकारी सचिव वाझे, उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण, अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप या सर्व गोष्टींमुळे राज्य सरकार मागिली काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारवर सातत्याने टीका करत आले आहेk. आजसुद्धा फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांचे थेट उत्तर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट…