व्यापारी, जनतेसाठी पॅकेज जाहीर करावं, सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीसांची मागणी
छोटे व्यापारी, जनता यांचा विचार करुन पॅकेज जाहीर करावं, भाजपचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे, अशी भूमिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली
Latest Videos