Devendra Fadnavis | Maharashtra RajyaSabha Election जिंकण्यासाठी लढलो
त देवेद्रं फडणवीस यांनी लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार मुक्त टिळक यांचे आभार मानले आहेत.
हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना सर्मपित करतो. त्याचप्रमाणे आमच्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना सर्मपित करतो. आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हा विजय लक्ष्मण भाऊ यांना सर्मपित. लक्ष्मण भाऊ ऍम्ब्युलंस मध्ये बसून एवढा मोठा प्रवास करून इथे आहे. मी काल त्यांच्या घरी फोन करून सांगितलं, आम्हाला लक्ष्मण भाऊ जास्त महत्वाचे आहेत. एखादी सीट आली काय गेली काय. पण, लक्ष्मण भाऊ याठिकाणी आले. लक्ष्मण भाऊंनी सांगितलं काय वाटेल ते झालं तरी मी माझ्या पक्षासाठी येणारच आणि ते आज याठिकाणी आले. त्यामुळे याठिकाणी खरोखर त्याचं आभार मानतो. असं म्हणत देवेद्रं फडणवीस यांनी लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार मुक्त टिळक यांचे आभार मानले आहेत.
Published on: Jun 11, 2022 01:54 PM
Latest Videos