देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर, तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करणार

| Updated on: May 19, 2021 | 8:10 AM

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत