Devendra Fadnavis Live | जनहितासाठी नितीन गडीकरींचा नेहमीच पुढाकार : फडणवीस

| Updated on: May 27, 2021 | 2:18 PM

आरोपण न करता रुग्णसेवेसाठी पुढाकार, ऑक्सिजन आणि इतर आवश्यक उपकरणे पुरवली. कोरोना काळात नितीन गडकरी यांनी समाजाला मदत करत, मोठं समाजकार्य केल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.