Devendra Fadnavis Meet Governors | फडणवीसांनी राज्यपालांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं
आज त्यांनी राजभवनाला भेट दिली. तसेच तिथं असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच काहीवेळ चर्चा देखील केली.
राज्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे. अनेक राजकीय नेते अनेक नेत्यांच्या घरी दोन दिवसांपासून भेट देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दोन दिवसात अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. काल त्यांनी नारायण राणे यांच्या घरी भेट दिली. आज त्यांनी राजभवनाला भेट दिली. तसेच तिथं असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच काहीवेळ चर्चा देखील केली.
Published on: Sep 04, 2022 05:32 PM
Latest Videos