2019 ला काय झालं? “अमितभाईं, उद्धवजी, मी अन् रश्मी वहिणी…;” देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सांगितलं…
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय घडलं होतं, हा इतिहास पुन्हा एकदा सांगितला आहे.
ठाणे : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय घडलं होतं, हा इतिहास पुन्हा एकदा सांगितला आहे. ते म्हणाले की,” बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात, त्याच खोलीमध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मला त्या ठिकाणी बोलावलं. ते त्याठिकाणी बसले. मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की….”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 14, 2023 08:00 AM
Latest Videos