VIDEO : जेव्हा देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पाणीपुरीचा आस्वाद घेतात

| Updated on: Mar 06, 2021 | 12:28 PM

उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

नाशिक : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

Published on: Mar 06, 2021 12:28 PM