मुख्यमंत्री उद्धवजी व माझी पत्नी अमृतामध्ये एक साम्य आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे तसेच अमृतानेही नको त्या गोष्टींना उत्तर देणे टाळले पाहिले एवढंच मी म्हणू शकतो' . बाकी या त्यांचा प्रश्न आहे
नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यवर टीका केली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी याबाबत विचाराना केली. यावर बोलतानाही असं म्हणाले की ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझी पत्नी अमृता (Amruta) यांच्या एक साम्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी टोमणे मारणं सोडत नाहीत . अन अमृता त्या गोष्टीला उत्तर देणे टाळता नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे तसेच अमृतानेही नको त्या गोष्टींना उत्तर देणे टाळले पाहिले एवढंच मी म्हणू शकतो’ . बाकी या त्यांचा प्रश्न आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी या प्रश्नाला उत्तर दिले.
Published on: May 04, 2022 05:40 PM
Latest Videos