संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ: देवेंद्र फडणवीस
संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ आहे: देवेंद्र फडणवीस
नागपूर: विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे
Latest Videos