विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांचा आज Nagpur मध्ये ‘रोड शो’
गोव्यात भाजपाला मोठा विजय मिळाल्यानंतर मुंबईतल्या भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत केलं.
गोव्यात भाजपाला मोठा विजय मिळाल्यानंतर मुंबईतल्या भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत केलं. त्यावेळी अशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांनी डान्स केल्याचं पाहायला मिळालं. आता देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळावर भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली असून काहीवेळात फडणवीस दाखल होणार आहेत. आज फडणवीसांचा नागपूरात रोड शो होणार आहे.