त्यावेळी अजितदादांनी मदत केली अन्... परळीत धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट

“त्यावेळी अजितदादांनी मदत केली अन्…” परळीत धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 14, 2023 | 12:51 PM

राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत दाखल झाले. यावेळी परळीकरांनी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

बीड: राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत दाखल झाले. यावेळी परळीकरांनी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, “2010 ला विधान सभेला मी लायक असतानाही मला विधान परिषद लढवावी लागली. पूर्वी ज्या पक्षात होतो तेव्हा मला विधान परिषदेत जायला मिळाले. सभागृहात जायला 2 मतं कमी होती, त्या परिस्थितीत अजितदादांनी मला विधान परिषदेवर संधी दिली.”

 

Published on: Jul 14, 2023 12:51 PM