शरद पवार यांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं बंडाचं कारण…
अजित पवार यांनी आपल्या काही नेत्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला.यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील सहभाग असल्याने अनेकांना धक्का बसला. हा निर्णय का घेतला? याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.
पुणे : अजित पवार यांनी आपल्या काही नेत्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला.यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील सहभाग असल्याने अनेकांना धक्का बसला. अजित पवार यांच्यासोबत जाण्यामागची कारणं काय होती? हा निर्णय का घेतला? याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “याचं नेमकं एकच कारण आहे ते म्हणजे…”, दिलीप वळसे पाटील नेमंक काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 10, 2023 08:45 AM
Latest Videos