शिवसेनेचे भरतशेठ गोगावले मंत्रिपदासाठी का होतायत लेट? पाहा स्पेशल रिपोर्ट…
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजही झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप कधी होणार याकडे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आस लावून बसले आहेत. यावेळी त्यांनी आपण 101 टक्के मंत्री होऊ, असं मत मांडलं आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजही झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप कधी होणार याकडे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आस लावून बसले आहेत. यावेळी त्यांनी आपण 101 टक्के मंत्री होऊ, असं मत मांडलं आहे. तसेच त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरही दावा केला आहे. भरत गोगावले यांनी सातत्याने मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. मात्र असं असताना भरतशेठ यांचं मंत्रिपद लेट झालं आहे. याच पार्श्वभूमूीवर भरत गोगावले यांनी उद्विग्नता व्यक्त केली . गोगावले नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 13, 2023 11:01 AM
Latest Videos