दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तर भारत भूकंपाने हादरला
दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, (Delhi Ncr Jammu Kashmir) उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले.
दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, (Delhi Ncr Jammu Kashmir) उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील (afganistan) हिंदूकुश येथे होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक भयभीत झाले. भूकंपामुळे तब्बल 15 ते 20 सेकंद जमीन हलली.
Latest Videos