Kiran Lohar | 'गैरहजर असलेल्या Disale Guruji यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला?'

Kiran Lohar | ‘गैरहजर असलेल्या Disale Guruji यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला?’

| Updated on: Jan 22, 2022 | 2:16 PM

नियुक्ती करूनही शाळेमध्ये गैरहजर राहणाऱ्या रणजीत डिसलें(Ranjitsingh Disale)नी जिल्हा परिषद शाळां(ZP School)चा दर्जा कसा सुधारला, असा सवाल शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केला आहे.

नियुक्ती करूनही शाळेमध्ये गैरहजर राहणाऱ्या रणजीत डिसलें(Ranjitsingh Disale)नी जिल्हा परिषद शाळां(ZP School)चा दर्जा कसा सुधारला, असा सवाल शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केला आहे. अमेरिकेतल्या स्कॉलरशीपसाठी () त्यांना रजा हवी आहे. त्यावर त्रुटीसाठी तो परत पाठवलाय. शिक्षणाधिकाऱ्यांना न भेटता ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले, असा आक्षेपही त्यांनी PhDनोंदवलाय.