Special Report | एकनाथ खडसेंचं पुनवर्सन, पंकजा मुंडेंचं काय?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिली आहे. या आधीही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांना संधी मिळाली नाही.आता पुन्हा एकदा तेच घडले आहे. पंकजा मुंडे यांना का संधी मिळाली नाही? असा सवाल आता पंकजाताईंचे कार्यकर्ते करू लागले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिली आहे. या आधीही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांना संधी मिळाली नाही.आता पुन्हा एकदा तेच घडले आहे. पंकजा मुंडे यांना का संधी मिळाली नाही? असा सवाल आता पंकजाताईंचे कार्यकर्ते करू लागले आहेत. आजच्यासारखी परिस्थिती कधी काळी भाजपात असलेल्या एकनाथ खडसे यांचीही होती, मात्र आता राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेचं तिकिट देऊन त्यांचा मान राखला गेला आहे. पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरुन पंकजाताईंच्या उमेदवारीविषयी प्रश्न उपस्थित करु लागले आहेत.
Latest Videos