मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट होणार, एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना

मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट होणार, एकनाथ शिंदे राजभवनाकडे रवाना

| Updated on: Sep 06, 2022 | 12:35 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी ते वर्षा बंगलावरून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते राजभवनात पोहोचतील. राजभवनात गणपती बाप्पा विराजमान आहे. या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) रवाना झालेत.  या भेटीवेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवर या भेटीत चर्चा […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी ते वर्षा बंगलावरून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते राजभवनात पोहोचतील. राजभवनात गणपती बाप्पा विराजमान आहे. या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) रवाना झालेत.  या भेटीवेळी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवर या भेटीत चर्चा होऊ शकते.

Published on: Sep 06, 2022 12:33 PM